🌐 English हिंदी ગુજરાતી اردو

मिट्टी गोल्ड एग्री स्टोर

कृषि उत्पाद, उपकरण, बीज और फसलें खरीदें, बेचें और व्यापार करें। अपने पास के स्थानीय डीलरों, नर्सरी मालिकों और सत्यापित ट्रैक्टर स्टोर से सीधे जुड़ें।

🔑 लॉगिन / रजिस्टर ➕ विज्ञापन पोस्ट करें 🏢 स्टोर रजिस्टर करें

नवीनतम सक्रिय विज्ञापन

बेचना है
द्राक्ष बेंगलोर डॉग्रीज रूटस्टॉक रोपे
आयुर्वेदिक जड़ी-बूटियां

द्राक्ष बेंगलोर डॉग्रीज रूटस्टॉक रोपे

₹8
📍 Solapur, Maharashtra, India
📅 09 Aug 2026

शिवप्रसाद द्राक्ष नर्सरी नान्नज येथे सर्व प्रकारची द्राक्ष रोपे मिळतील. Shivprasad Grapes Nursery Nannaj 🍇 🌱 पत्ता :- नान्नज जि सोलापूर 413222 संपर्क:- 9607209550

बेचना है
Grapes Plants
अन्य

Grapes Plants

₹10
📍 Madgaon, Goa, India
📅 06 Aug 2026

All Types of Grapes Plants Available Nannaj बेंगलोर डॉगरीज रूटस्टॉक द्राक्ष रोपे मिळतील. पत्ता - नान्नज जि. सोलापूर संपर्क :-9607289550

बेचना है
🌾
अन्य

विज्ञापन पोस्ट करने के लिए:

₹0
📍 Akole, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

होम स्क्रीन के नीचे बाईं ओर स्थित बटन पर क्लिक करें। उपयुक्त विज्ञापन श्रेणी चुनें। स्क्रीन में दिए गए सभी विवरण भरें, अगर आप आइटम बेचना चाहते हैं तो फोटो भी अपलोड करें। भेजें पर क्लिक करें.\n

बेचना है
🌾
अन्य

ऑरगॅनिक शेती

₹600
📍 Raver (rural), Maharashtra, India
📅 14 Jul 2026

LOM C strong\n

बेचना है
🌾
अन्य

मल्चिंग पेपर

₹1,225
📍 Agalgaon, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

20 मिक्रोन,25 मिक्रोन ,30 मिक्रोन,क्रॉप कव्हर\n

बेचना है
🌾
अन्य

तुमच्या जाहिराती मोफत पोस्ट करा.

₹0
📍 Bhilarwadi, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

या मोबाईल ऍप्लिकेशनवरून तुम्ही कोणत्याही कमिशनशिवाय शेती किंवा दुग्धव्यवसायाशी संबंधित वस्तू, प्राणी, वाहने इत्यादी खरेदी किंवा विक्री करू शकता. तळाशी-डावीकडे हिरव्या बटणावर क्लिक करा आणि तुमचे आयटम पोस्ट करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व लोक तुमची पोस्ट पाहू शकतील. ते पूर्णपणे मोफत आहे.\n

बेचना है
🌾
अन्य

जनावरांचा साबण

₹95
📍 Koregaon, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

या साबणाच्या वापरामुळे जनावराच्या अंगावर डास माशी मच्छर तांबू व गोचीड बसत नाही किंवा होत नाही. कोणताही साईड इफेक्ट नाही. वापरण्यास सोपा.\n

बेचना है
🌾
अन्य

मुरघास

₹0
📍 Kurle, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

70 दिवसाच्या चिकातल्या मके पासून बनवलेला मुरघास मिळेल.\n

बेचना है
🌾
अन्य

जनावरांचा साबण.

₹95
📍 Koregaon, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

जनावरांसाठी वरदान ठरलेला साबण महाराष्ट्रात कुठेही घरपोच मिळेल. साबणाच्या वापरामुळे डास ,माशी ,मच्छर ,तांबू ,गोचीड ,पिसू इत्यादी कीटकापासून जनावरांचे संरक्षण होते.\n

बेचना है
🌾
अन्य

हिप्पो शिल्ड शेततळ्याचे कापड

₹105
📍 Borsar, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

नमस्कार शेतकरी मित्रांनो,आम्ही आपल्या शेततळ्यात हिप्पोशिल्ड कापड वापरण्यास शिफारस करत आहोत. कारण हिप्पोशिल्ड शेततळे कागद हे केम्को प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रा. ली या नामांकित कंपनीचे दर्जेदार उत्पादन आहे. *वैशिष्ट्ये * ISI 15351:2015 मानांकित * महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्यता प्राप्त * रेफेनहाउसर निर्मित अधिक बलवान कवच * को-एक्स तंत्रज्ञान कोंटीग * 7 लेयर पासुन बनविलेले उत्पादन * 12 फुट रुंद त्यामुळे कमी जोड * 8 दिवसांच्या आत वितरण संपर्क :- ओम ॲग्रो मल्टिसर्विसेस वैजापूर.\n

बेचना है
🌾
अन्य

test

₹4,646
📍 Karanpur, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

test\n

वितरक पूछताछ