🌐 English हिंदी ગુજરાતી اردو

मिट्टी गोल्ड एग्री स्टोर

कृषि उत्पाद, उपकरण, बीज और फसलें खरीदें, बेचें और व्यापार करें। अपने पास के स्थानीय डीलरों, नर्सरी मालिकों और सत्यापित ट्रैक्टर स्टोर से सीधे जुड़ें।

🔑 लॉगिन / रजिस्टर ➕ विज्ञापन पोस्ट करें 🏢 स्टोर रजिस्टर करें

नवीनतम सक्रिय विज्ञापन

बेचना है
🌾
अन्य

मुरघास (मका चा मुरघास )

₹7
📍 Shiroli, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

आमच्या कडे मका चा उच्च प्रतिचा मुरघास मिळेल\n

बेचना है
🌾
अन्य

कांदा पात देणे आहे 2ऐकर

₹5
📍 Bathan, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

कांदा पात\n

बेचना है
🌾
अन्य

गहू आहे विक्रीसाठी अजित 102,

₹3,500
📍 Gondegaon, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

गहू विक्रीसाठी आहे.1) अजित 102 भाव 3600 क्विंटल 2) महाबीज भाव 3800 क्विंटल 3) एमपी सेवर शरबती भाव 4500 क्विंटल\n

बेचना है
🌾
अन्य

तांदूळ विक्री 25 kg

₹1,300
📍 Udgir, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

तांदूळ कट्टा\n

बेचना है
🌾
अन्य

गहू

₹40
📍 Nevari, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

egal लोकवन गहू..\n

बेचना है
🌾
अन्य

Sunil rice 26 kg bags

₹1,300
📍 Udgir, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

Sunil rice फक्त लोकल उदगीर मध्ये delivery dili जाईल.\n

बेचना है
🌾
अन्य

सर्व प्रकारचे तांदूळ विक्री

₹1,500
📍 Udgir, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

उदगीर मध्ये delivery दिली जाईल\n

बेचना है
🌾
अन्य

वर्मी कंपोस्ट बेड, ग्रो बैग

₹2,500
📍 Vanzirgaon, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

देशी गाई व म्हशीच्या 100 टक्के शेणखता पासुन चाळण करुन शेड मध्ये बेड बनवले आहेत. त्या मध्ये गांडुळ सोडुन तिन महिने झाली आहेत. आता ऊत्तम प्रतीचे गांडुळ खत तयार झाले आहे. खताची चाळण केल्या मुळे सरसकट भरुन देण्यास सुरुवात केली आहे. खतांबरोबर भरपुर गांडुळ, अंडी -पिल्लं भरपुर प्रमाणात येतात. गांडुळ खताचे बेड, अझोला बेड, वेजीटेलब बेड, ग्रो बैग, इ. मिळतील. आपण प्रत्यक्षात सेवन गांडुळ खत प्रकल्पास भेट देऊ शकता. संप्रर्क = जय भवानी गांडुळ खत प्रकल्प मु. पो. वजिरगाव, ता. नायगाव, जि. नादेंड . मो. नं. 9518394329/ 9623503241 https://wa.me/919518394329 टिप = ज्यांना गांडुळ खत किंवा प्रकल्प बनवायचा आहे त्यांनी पर्सनल मेसेज किंवा फोन करा.\n

बेचना है
🌾
अन्य

गांडुळ खत, गांडुळ बिज, वर्मी बेड

₹15

ईद्रायणी {तांदूळ}
अन्य

ईद्रायणी {तांदूळ}

₹50
📍 Adhale kh., Maharashtra, India
📅 14 Jul 2026

किरण काटे\n

बेचना है
🌾
अन्य

चारा बियाणे

₹0
📍 Vidani, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

गाई म्हशी, शेळ्यांसाठी चारा बिया वाजवी दरात उपलब्ध\n

बेचना है
🌾
अन्य

🧅 कांदा । लसूण । गाय । म्हैस । शेळी । चिकन | वाहन | प्राणी

₹0
📍 Ambi Bk, Maharashtra, India
📅 14 Jul 2026

कोणत्याही व्यवहारासाठी तुम्ही तुमची जाहिरातही येथे देऊ शकता. तळाशी डावीकडे बटण दाबा आणि माहिती भरा आणि जाहिरात विनामूल्य द्या.\n

वितरक पूछताछ