🌐 English हिंदी ગુજરાતી اردو
ہوم پر مزید مصنوعات دریافت کریں
🌾
دیگر 📦 بیچنا ہے

गांडुळ खत, गांडुळ बिज, वर्मी बेड

₹15.00
فہرست کی قسم 📦 بیچنے کے لیے
مقام 📍 Vanzirgaon, Maharashtra, India
پوسٹ کیا گیا 📅 14 Jul 2026

تفصیل

देशी गाई व म्हशीच्या 100 टक्के शेणखता पासुन चाळण करुन शेड मध्ये बेड बनवले आहेत.
त्या मध्ये गांडुळ सोडुन तिन महिने झाली आहेत.
आता ऊत्तम प्रतीचे गांडुळ खत तयार झाले आहे.
खताची चाळण केल्या मुळे सरसकट भरुन देण्यास सुरुवात केली आहे. खतांबरोबर भरपुर गांडुळ, अंडी -पिल्लं भरपुर प्रमाणात येतात.
गांडुळ खताचे बेड, अझोला बेड, वेजीटेलब बेड, ग्रो बैग, इ.
मिळतील.
आपण प्रत्यक्षात सेवन गांडुळ खत प्रकल्पास भेट देऊ शकता.
संप्रर्क =
जय भवानी गांडुळ खत प्रकल्प
मु. पो. वजिरगाव, ता. नायगाव, जि. नादेंड .
मो. नं. 9518394329/ 9623503241
https://wa.me/919518394329

टिप = ज्यांना गांडुळ खत किंवा प्रकल्प बनवायचा आहे त्यांनी पर्सनल मेसेज किंवा फोन करा.\n

📞 بیچنے والے کی معلومات

👤 Shivanand Dhage
+9195183XXXXX

نمبر دیکھنے اور ڈیلر سے رابطہ کرنے کے لیے لاگ ان کریں

🔑 دیکھنے کے لیے لاگ ان کریں

متعلقہ اشتہارات

ڈسٹریبیوٹر انکوائری