زرعی سامان، آلات، بیج اور فصلیں خریدیں، بیچیں اور تجارت کریں۔ اپنے قریبی مقامی ڈیلروں، نرسری مالکان اور تصدیق شدہ ٹریکٹر اسٹورز سے براہ راست جڑیں۔
या साबणाच्या वापरामुळे जनावराच्या अंगावर डास माशी मच्छर तांबू व गोचीड बसत नाही किंवा होत नाही. कोणताही साईड इफेक्ट नाही. वापरण्यास सोपा.\n
70 दिवसाच्या चिकातल्या मके पासून बनवलेला मुरघास मिळेल.\n
जनावरांसाठी वरदान ठरलेला साबण महाराष्ट्रात कुठेही घरपोच मिळेल. साबणाच्या वापरामुळे डास ,माशी ,मच्छर ,तांबू ,गोचीड ,पिसू इत्यादी कीटकापासून जनावरांचे संरक्षण होते.\n
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आम्ही आपल्या शेततळ्यात हिप्पोशिल्ड कापड वापरण्यास शिफारस करत आहोत. कारण हिप्पोशिल्ड शेततळे कागद हे केम्को प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रा. ली या नामांकित कंपनीचे दर्जेदार उत्पादन आहे. *वैशिष्ट्ये * ISI 15351:2015 मानांकित * महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्यता प्राप्त * रेफेनहाउसर निर्मित अधिक बलवान कवच * को-एक्स तंत्रज्ञान कोंटीग * 7 लेयर पासुन बनविलेले उत्पादन * 12 फुट रुंद त्यामुळे कमी जोड * 8 दिवसांच्या आत वितरण संपर्क :- ओम ॲग्रो मल्टिसर्विसेस वैजापूर.\n
test\n
Indrani tandav vikaya hai mala\n
7.5 hp texmo मोटर विकणे आहे\n
भंडारदरा भागातील सर्व प्रकारचे गावरान तांदूळ होलसेल दरात मिळतील ( इंद्रयानी ; काळभात.; ब्रावून राईस ; 1008 ;बासमती ; black rice. ई सर्व मिळतील। सर्व पॅक मध्ये उपलब्ध 30 kg 20 kg 10 kg अस्सल हॅट्सड्डी इंद्रयानी तांदूळ पत्ता .कोल्हार घोटी रोड राजूर .ता.अकोले.जि .अ.नगर मो 8390847080 8177994269\n
milking machine call me 7083712604\n
भंडारदरा भागातील सर्व प्रकारचे गावरान ( हातसडी ) तांडूळ होलसेल दरात मिळतील (इंद्रयांनी ./1008/काळभात/कोलम./ब्रावून राईस./निळाभात ./ बासमती ई . गावरान इंद्रयांनी पत्ता राजूर .ता..अकोले/ जि .अ.नगर\n
बदक\n
9356323299\n