कृषि उत्पाद, उपकरण, बीज और फसलें खरीदें, बेचें और व्यापार करें। अपने पास के स्थानीय डीलरों, नर्सरी मालिकों और सत्यापित ट्रैक्टर स्टोर से सीधे जुड़ें।
पतुरडा\n
9922746035 new system motor available\n
ऑरगॅनिक हळद उपलब्ध आहे. जास्तीत जास्त उतारा पडणारे बियाणे सुध्दा मिळेल.\n
आमच्या कडे मका चा उच्च प्रतिचा मुरघास मिळेल\n
कांदा पात\n
गहू विक्रीसाठी आहे.1) अजित 102 भाव 3600 क्विंटल 2) महाबीज भाव 3800 क्विंटल 3) एमपी सेवर शरबती भाव 4500 क्विंटल\n
तांदूळ कट्टा\n
egal लोकवन गहू..\n
Sunil rice फक्त लोकल उदगीर मध्ये delivery dili जाईल.\n
उदगीर मध्ये delivery दिली जाईल\n
देशी गाई व म्हशीच्या 100 टक्के शेणखता पासुन चाळण करुन शेड मध्ये बेड बनवले आहेत. त्या मध्ये गांडुळ सोडुन तिन महिने झाली आहेत. आता ऊत्तम प्रतीचे गांडुळ खत तयार झाले आहे. खताची चाळण केल्या मुळे सरसकट भरुन देण्यास सुरुवात केली आहे. खतांबरोबर भरपुर गांडुळ, अंडी -पिल्लं भरपुर प्रमाणात येतात. गांडुळ खताचे बेड, अझोला बेड, वेजीटेलब बेड, ग्रो बैग, इ. मिळतील. आपण प्रत्यक्षात सेवन गांडुळ खत प्रकल्पास भेट देऊ शकता. संप्रर्क = जय भवानी गांडुळ खत प्रकल्प मु. पो. वजिरगाव, ता. नायगाव, जि. नादेंड . मो. नं. 9518394329/ 9623503241 https://wa.me/919518394329 टिप = ज्यांना गांडुळ खत किंवा प्रकल्प बनवायचा आहे त्यांनी पर्सनल मेसेज किंवा फोन करा.\n