कृषि उत्पाद, उपकरण, बीज और फसलें खरीदें, बेचें और व्यापार करें। अपने पास के स्थानीय डीलरों, नर्सरी मालिकों और सत्यापित ट्रैक्टर स्टोर से सीधे जुड़ें।
शेळ्या मेंढ्या साठि खाण्यासाठी चांगला आहे\n
Co 860232 या जातीचे बियाने मिळेल का छ. संभाजी नगर जिल्हयात कोणाकडे मो नं 9975190334\n
एक्सपोर्ट क्वालिटी चे जय भवानी गांडूळखत विक्रीस उपलब्ध:- रासायनिक खतांच्या आती वापरामुळे होणारी जमिनींच्या आणि आरोग्याची हानी रोखण्यासाठी गांडूळ खत हा एकमेव सर्वोत्तम पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी देशी गाई व म्हशीच्या 100टक्के शेणखता पासुन चाळण करून शेड मध्ये बेड बनवले आहेत. त्या मध्ये गांडूळ सोडून तीन महिन्यानंतर गांडूळ खत तयार झाले आहे. ऊत्तम प्रतीचे गांडूळ खत पूर्णपणे गुणवत्तापूर्ण चाचणी केलेले 100टक्के शुध्द व प्रमाणित आसे गांडूळ खत तयार झाले आहे. खताची चाळण केल्यामुळे सर सकट भरून देण्यास सुरूवात केली आहे .खतांबरोबर अंडी-पिल्लंचे प्रमाण भरपूर ऐत आहे. अतिशय उत्तम दर्जाचे हे गांडूळ खत आम्ही महाराष्ट्र 2 वर्ष पासुन सुरू आसलेल नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठा गांडूळ खत प्रकल्प अशी ख्याती असलेल्या प्रकल्पामधून आपल्याला अतिशय माफक दरात उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळेल. होलसेलर आणि व्यावसायिकांना देखील आमच्यासोबत काम करण्याची उत्तम संधी आहे. गांडुळ खत, वर्मीवॉश, गांडुळ कल्चर, वर्मी कंपोस्ट बेड, अझोला बेड, वेजीटेबल बेड, ग्रो बैग इ. मिळतील. आपण प्रत्यक्षात येवुन गांडुळ खत प्रकल्पास भेट देवु शकता. संप्रर्क = जय भवानी गांडुळ खत प्रकल्प मु. पो. वजिरगाव, ता. नायगाव, जि. नादेंड मो. नं. 9518394329/ 9623503241 https://wa.me/919518394329 टिप = ज्यांना गांडुळ खत किंवा प्रकल्प बनवायचा आहे त्यांनी पर्सनल मेसेज किंवा फोन करावा.\n
अंड्यावरील कोंबडीचे प्युअर कोंबडीखत मिळेल. आत्ताच बुकिंग करा. अहमदनगर\n
Bcs 742 Power Weeder हे मशीन शेती मधील ऊस फोडाने, ऊसाला भर लावणे, फळ बागेतील अंतर्गत मशागत व भर लावणे,तूर, कापूस, सोयाबीन या पिकातील अंतर्गत मशागती साठी व इतर अनेक अशा प्रकारच्या शेता मधील कामा साठी उपयुक्त अशी मशीन.\n
Spaark Power Tiller NX 740 हे मशीन शेती मधील ऊस फोडने, ऊसाला भर लावणे, ऊसाला चळी मारणे (बाळ भरणी करणे ),फळ बागेतील अंतर्गत मशागत व भर लावणे,तूर, कापूस, सोयाबीन या पिकातील अंतर्गत मशागती साठी व इतर अनेक अशा प्रकारच्या शेता मधील कामा साठी उपयुक्त अशी मशीन.\n
Bcs 742 Power Weeder हे मशीन शेती मधील ऊस फोडाने, ऊसाला भर लावणे, फळ बागेतील अंतर्गत मशागत व भर लावणे,तूर, कापूस, सोयाबीन या पिकातील अंतर्गत मशागत करण्यासाठी उपयोगी मशीन. ऊस, आले, हळद, केळी, भात, फलबागा इ. आंतरमशागत, भर लावणे, सरी काढणे यासाठी अत्यंत उपयुक्त अशी मशीन.\n
हे मशीन शेतामधील अंतर मशागती साठी अत्यंत उपयुक्त असे आहे, जसेकी खुरापनी करणे,भांगळणी करणे, रोटरी मारणे, ऊस, पालेभाज्या, फळे, दोन पिका मधील अंतर मशागत करणे, या कामा साठी उपयोगी आहे.\n
विकत घ्यायचें असेल् तर् कोल् करावे\n
1300 रू गुंठा किंवा 2700 रू टन देणे आहे 8888714196\n
1kg=60rs\n
1.5 acre vikne ahe\n