🌐 English हिंदी ગુજરાતી اردو
Explore More Products on Home
🌾
Others 📦 Bechna Hai

हिप्पो शिल्ड शेततळ्याचे कापड

₹105.00
Listing Type 📦 For Sell (Bechna Hai)
Location 📍 Borsar, Maharashtra, India
Posted On 📅 14 Jul 2026

Description

नमस्कार
शेतकरी मित्रांनो,आम्ही आपल्या शेततळ्यात हिप्पोशिल्ड कापड वापरण्यास शिफारस करत आहोत. कारण हिप्पोशिल्ड शेततळे कागद हे केम्को प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रा. ली या नामांकित कंपनीचे दर्जेदार उत्पादन आहे.
*वैशिष्ट्ये
* ISI 15351:2015 मानांकित
* महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्यता प्राप्त
* रेफेनहाउसर निर्मित अधिक बलवान कवच
* को-एक्स तंत्रज्ञान कोंटीग
* 7 लेयर पासुन बनविलेले उत्पादन
* 12 फुट रुंद त्यामुळे कमी जोड
* 8 दिवसांच्या आत वितरण
संपर्क :- ओम ॲग्रो मल्टिसर्विसेस वैजापूर.\n

📞 Seller Info

👤 Sachin Nawale
+9193093XXXXX

Login to view number & contact dealer

🔑 Login to View

Related Listings

Distributor Inquiry